सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41700 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
28/3/2/प्लॉट/2
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अभिहस्तांतरणाची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 6448/2010 दिनांक: 17/06/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2 मोबदला रक्कम रुपये :-800000/- लिहून देणार: 1)राजरत्न विठ्ठलराव कदम लिहून घेणार: 1)संजय मुरलीधर जोशी यांनी सर्वे नंबर 28/3/2/प्लॉट/2 वरील रुबी अपार्टमेट अपार्टमेंट मधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं-5 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.लिहुन देणार यांचे नाव कमी केले. मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.