Ferfar #41701 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/3/2/1/प्लॉट/11
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शंकर बाबुराव पवार रा. देवळाली - 2(खाता क्रमांक4377) गट/सर्व्हे क्रमांक26/3/2/1/प्लॉट/11, बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5750 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
प्रमोद शंकरराव पवार , (खाता क्रमांक :-15504)गट/सर्व्हे क्रमांक 26/3/2/1/प्लॉट/11 बिगरशेती क्षेत्र 1.5750
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3532 दिनांक 26/04/2019 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,बक्षिसपत्र नक्कल व सुची 2 वरोन केली.