सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41710 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
47/6अ/2/प्लॉट/4
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट, व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 9575/2013 दिनांक: 07/09/2013 दुय्यम निबंधक नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये: 1981000/- लिहून देणार: 1)गंगाधर पांडुरंग उगले 2)अरुण पांडुरंग उगले तर्फे ज मु 1)श्री जितेंद्र भोलाभाई राखोलीया , 1)गंगाधर पांडुरंग उगले 2)अरुण पांडुरंग उगले तर्फे ज मु 1)सौ सोनल रवि कथीरीया लिहून घेणार:1)वाल्मिक रतन नेरीकर मयत दि.25/05/2025 चे वारस 1)रंजना वाल्मीक नेरीकर –पत्नी 2)तनिष्का वाल्मीक नेरीकर – मुलगी 3)अनुष्का वाल्मीक नेरीकर –मुलगी 4)मंगला रतन नेरीकर-आई यांनी सर्वे नंबर 47/6अ/2/प्लॉट/4 ते 7 वरील शाम पॅलेस अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.16, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली. 47/6 अ/2/प्लॉट/4 ते 7,47/6 अ/2/प्लॉट/4 ते 7