Ferfar #41724 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/5/इ/1
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, अभिहस्तांतरण पत्र नक्कल, व सूची-2 वरोन
दु नाशिक 2,दस्त क्रमांक 4697/2002 दिनांक:17/10/2002
मोबदला रक्कम रुपये:250000/-
लिहून देणार: 1)मे.आकृती ग्रृप ऑफ कंपनीज तर्फे भागीदार श्री.त्रिलोकचंद तेजनदास कलानी
लिहून घेणार: 1)भिमानी नंदलाल करसन
यांनी सर्वे नंबर 18/5/इ/1 वरील प्राईड मोनार्च या अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील वरील गाळा नं.11, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.