Ferfar #41726 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/2/3/प्लॉट/75
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,खरेदीखत नक्कल,व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 9878/2026 दिनांक:22/09/2026 दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये:2151000/-
लिहून देणार:1)भानु प्रताप सिंग
लिहून घेणार:1)रामप्रसाद खागेश्वर शर्मा 2)उमा रामप्रसाद शर्मा
यांनी सर्वे नंबर 76/2/3/प्लॉट/75 वरील श्री वृंदावन संकुल अपार्टमेंट मधील स्टील्ट पहील्या मजल्यावरील फ्लँट नंबर 5,लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करून प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.