Ferfar #41727 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/4ब/1/प्लॉट/2, 33/4ब/1/प्लॉट/3
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026लिहून देणार : बिझनेस को.ऑप.बँक लि.शाखा ना.रोड
लिहून घेणार : सुरेश वामनराव गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/4ब/1/प्लॉट/2 तपशिल : पुन्हा तारण र.रू.3000000/- 24/3/15 - 30047
सर्व्हे क्रमांक : 33/4ब/1/प्लॉट/2 तपशिल : बिझनेस को.ऑप.बँक लि.शाखा ना.रोड यांना तारण र.रु.2000000.00/-17/4/13 सागर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रो. सुरेश गायकवाड - 27908
यांनी सर्व्हे क्रमांक : 33/4ब/1/प्लॉट/3 तपशिल : बिझनेस को.ऑप.बँक लि.शाखा ना.रोड यांना तारण र.रु.2000000.00/-17/4/13 सागर बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे प्रो. सुरेश गायकवाड - 28056
सर्व्हे क्रमांक : 33/4ब/1/प्लॉट/3 तपशिल : पुन्हा तारण र.रू.3000000/- 24/3/15 - 30047
दिनांक 12/06/2013 रोजी बिझनेस को ऑप बँक लि चा सुरेश वामनराव गायकवाड यांच्या नावे र.रु.3000000/- कर्ज. - 36024
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दि 12/10/2026 चे पत्र व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्रमांक 10250/2026 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.