Ferfar #41733 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257/5
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
वाटणीपत्राने लिहुन ठेवणार:- ज्ञानेश्वर गबाजी गायकवाड , ज्ञानदेव गबाजी गायकवाड - - -रा. देवळाली – 1 सर्व्हे क्रमांक 257/5 , क्षेत्र 3.9240 + पो.ख.0.0152 हे आर पैकी 1.9620 हे आर +पो.ख.0.0076 व स.नं.250/2 क्षेत्र 0.9800 हे आर पैकी 0.4900 हे आर हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
ज्ञानेश्वर गबाजी गायकवाड स.नं.250/2 क्षेत्र 0.49 हे आर
नितीन ज्ञानेश्वर गायकवाड स.नं.257/5 क्षेत्र 0.7205 हे आर
नकुल ज्ञानेश्वर गायकवाड स.नं.257/5 क्षेत्र 1.2415 हे आर +पो.ख.0.0076 हे आर
यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 9424/2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र , वाटणीपत्राची नक्कल व सुची 2 वरोन केली.