Ferfar #41736 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1/क/प्लॉट/14
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन
बाजुस दाखल मिळकती बाबत पुष्पा राजेंद्र थोरात यांचे तर्फे विकसक व जमु.म्हणुन शशिराज बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार मंगेश राजाराम गांगुर्डे यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.3978/2025 दि.07/04/2025 रोजी नोंदवुन मिळकत “दिपलक्ष्मी अपार्टमेंट ”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे
1)दादा निवृत्ती बागुल,निता दादा बागुल दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.12470/2025 दि.17/11/2025 मोबदला र.रु.1920000/- पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं. 01
2)सरिता शाक्या,राजकुमार शाक्या दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.8874/2025 दि.06/08/2025 मोबदला र.रु.2500000/- पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं. 02
3)मिंटुकुमार जगलाल मेहता दुर्गावती मिंटुकुमार महतो दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.8865/2025 दि.11/07/2025 मोबदला र.रु.2500000/- पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं. 03
4)प्रविण नंदु जाधव,पंचशिला प्रविण जाधव दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5868/2025 दि.26/05/2025 मोबदला र.रु.2230000/- दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 04
5)नरेशकुमार रामलखन महतो,सोनी देवी दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.9604/2025 दि.26/08/2025 मोबदला र.रु.2588000/- दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 05
6)अक्षदा संजय लासुरे दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10053/2025 दि.04/09/2025 मोबदला र.रु.2500000/- दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 06
7)पुष्पा राजेंद्र थोरात दुय्यम निबंधक नाशिक 2 मान्यतापत्र दस्त क्र.5607/2026 दि.02/06/2026 तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 07
8)पुष्पा राजेंद्र थोरात दुय्यम निबंधक नाशिक 2 मान्यतापत्र दस्त क्र.5608/2026 दि.02/06/2026 तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 08
9)उज्वला चंद्रकांत दिक्षित,समीर चंद्रकांत दिक्षित,सुमंत चंद्रकांत दिक्षित, दुय्यम निबंधक नाशिक 6 दस्त क्र.4569/2025 दि.03/05/2025 मोबदला र.रु.2500000/- तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 09
10)संतोष दादाजी माळी,विद्या संतोष माळी दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.5435/2025 दि.15/05/2025 मोबदला र.रु.1920000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 10
11)भारत रामदास फडोळ,शांता रामदास फडोळ दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.6027/2025 दि.29/05/2025 मोबदला र.रु.2400000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 11
12)चंदन दिनेश शर्मा,अस्मिता शर्मा दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.6807/2026 दि.02/07/2026 मोबदला र.रु.3110000/- चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 12
वरील प्रमाणे इसमांना विक्री केल्या असुन मिळकतीस “दिपलक्ष्मी अपार्टमेंट” हे नाव दाखल केले.नोंद अर्ज सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.