Ferfar #41742 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/2/प्लॉट/9
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : ना.रोड देवळाली व्यापारी सह.बँक लि.नाशिक
लिहून घेणार : किरण तानाजी गायकवाड,जिजाबाई तानाजी गायकवाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 26/2/प्लॉट/9 तपशिल : दि ना.रोड देवळाली व्यापारी सह.बँक लि.कडुन कर्ज र.रु.650000/- दि.6/2/2018 किरण तानाजी गायकवाड वास्तुयोग को.ऑप.हौ.सोसायटीमधील तळ मजल्यावरील गाळा नं.2 साठी - 38100
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.10928/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.