सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41745 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/5/प्लॉट/3
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा , नाशिक लिहून देणार : सुनिलकुमार रवजीभाई पटेल ,राजश्री सुनिलभाई पटेल रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 2960 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4890000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/5/प्लॉट/3 फ्लॅट नं.05 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 485/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4890000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.