Ferfar #41746 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/5/प्लॉट/3
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा , नाशिक
लिहून देणार : अरविंद छगनभाई पटेल ,हेमुबेन अरविंद पटेल , हसमुखभाई छगनभाई पटेलरा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 3152 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/5/प्लॉट/3 सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.06 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 484 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.