Ferfar #41747 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1/2/11/3
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि., नाशिक
लिहून देणार : कबीर राकेश तुसंबेर,संगीता राकेश तुंसबेर रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10253 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 87/1/2/11/3 चौथ्या मजल्यावरील फ्ल्ॅंट नं.406 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि. यांचेकडील दि.03/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.