सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41752 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
27/5/अ1/2/प्लॉट/11/1
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026मा .अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/रजि/कावि/166/2026 दि.24/10/2026 चा आदेश आलेवरोन देवळाली 1 येथील स.नं. 27/5/अ1/2/प्लॉट/11/1 या मिळकतीच्या 7/12 सदरी दाखल असलेले सुजाता सुखदेव निचड ऐवजी सुजाता संतोष जाधव अशी दुरुस्ती केली.नोंद मा .अपर तहसिलदार सो.नाशिक यांचेकडील आदेशावरोन केली.