Ferfar #41755 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/अ/1/5/2/प्लॉट/11
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार:-
अनिल नामदेव वडणे यांना संमती देणार कु मु म्हणुन गणपत रामभाऊ खांडरे रा. देवळाली - 1(खाता क्रमांक4113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/अ/1/5/2/प्लॉट/11, बिगरशेती क्षेत्र 0.9191 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9191 आर.चौ.मी व त्यावरील तळ व पहील्या मजल्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रेम रमेश चौधरी , (खाता क्रमांक :-15526)गट/सर्व्हे क्रमांक 25/अ/1/5/2/प्लॉट/11 बिगरशेती क्षेत्र 0.9191 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3093 दिनांक 24/03/2022 प्रमाणे रक्कम रुपये 3651000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.