Ferfar #41758 · देवळाली - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3/3/प्लॉट/2
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट,व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 5089/2025 दिनांक:15/05/2025 दुय्यम निबंधक नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये:4200000/-
लिहून देणार:1) जयेश मगनभाई पटेल
लिहून घेणार:1) रवि अरविंदभाई पोकार 2) कोमल रवि पोकार
यांनी सर्वे नंबर 14/3/3/प्लॉट/2 वरील सुमन विहार अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 10, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने लिहून देणार यांचे नाव कमी केले व प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.