सातबारा Watch

← देवळाली - 1

Ferfar #41760 · देवळाली - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/7/1/प्लॉट/34
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह.बँक लि.ना.रोड लिहून घेणार : राजेश शानु बडोदे व आरती राजेश बडोदे यांनी सर्व्हे क्रमांक : 47/7/1/प्लॉट/34 तपशिल : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह.बँक लि.ना.रोड कडुन कर्ज र.रु.1350000/-दि.26/12/2023 राजेश शानु बडोदे व आरती राजेश बडोदे पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.02 साठी - 39118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र 10701/2026 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद दि 15/10/2026 चे बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.