Ferfar #39041 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-12-19
- Objection until
- 2026-01-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 301/अ/28/1/प्लॉट/27/अ, 301/अ/28/2/प्लॉट/27/ब
- Talathi
- नितीन बापु शिरसाठ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/12/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/12/2025
अर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन
बाजुस दाखल मिळकती बाबत मे.मनोज बिल्डर्स तर्फे पार्टनर श्री.शांतीलाल गोपाळराव गुमरे स्वत:साठी व 2)मनोजकुमार शांतीलाल गुमरे यांचे ज.मु.म्हणुन यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.10275/2000 दि.30/10/2020 रोजी नोंदवुन मिळकत “महारुद्र अपार्टमेंटस कंडोभिनियम ”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे
1)हाजी महमंद शफीक मुन्शी इस्माईल दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.8873/2000 दि.14/09/2000 मोबदला र.रु.108900/-,दुकान नं. 1
पुर्निविक्री
1अ)लिहुन देणार - हाजी महमंद शफीक मुन्शी इस्माईल(मयत) चे वारस नुरजहॉ बाप मुन्शी ईस्माईल उर्फ सौ.नुरजहॉ अब्दुल रहेमान शेख
लिहुन घेणार – आरेफा हारुन पठाण दुय्यम निबंधक नाशिक 5 दस्त क्र.5631/2012 दि.27/06/2012 मोबदला र.रु.323000/-,दुकान नं. 1
2)हाजी अख्तर महमंद शेख दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.8871/2000 दि.14/09/2000 मोबदला र.रु.121500/-,दुकान नं. 2
3) आसिफ आशरफ कच्छी दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.8872/2000 दि.14/09/2000 मोबदला र.रु.185400/-,दुकान नं. 5
4) सलीम अब्दुल रशीद शेख दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10277/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.168000/-,फ्लॅट नं. 1
5) नौशाद आशरफ कच्छी दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10276/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.163000/-,फ्लॅट नं. 2
6)तस्वर हुसेन अब्दुल रहेमान दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10278/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.303000/-,फ्लॅट नं.3
पुर्नविक्री
6अ)लिहुन देणार तस्वर हुसेन अब्दुल रहेमान
लिहुन घेणार – आरेफा हारुन पठाण दुय्यम निबंधक नाशिक 5 दस्त क्र.5637/2012 दि.28/06/2012 मोबदला र.रु.1089500/-,पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.3
7)युनुस गणी जखुरा दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10279/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.180000/-,फ्लॅट नं.5
8)हाजी महंमद शफीक मुन्शी इस्माईल दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10280/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.160000/-,फ्लॅट नं.6
पुर्नविक्री
8अ)हाजी महंमद शफीक मुन्शी इस्माईल (मयत) चे वारस नुरजहॉ बाप मुन्शी इस्माईल उर्फ सौ.नुरजहॉ अब्दुल रहेमान शेख
लिहुन घेणार –कैसर अजीज शेख दुय्यम निबंधक नाशिक 5 दस्त क्र.5630/2012 दि.27/06/2012 मोबदला र.रु.570000/-, पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.6
9)आरिफ हुसेन अब्दुल रहेमान दुय्यम निबंधक नाशिक 2 दस्त क्र.10281/2000 दि.30/10/2000 मोबदला र.रु.275000/-,फ्लॅट नं.8
पुर्नविक्री
9अ)लिहुन देणार - आरिफ हुसेन अब्दुल रहेमान (मयत) चे वारस फिरोजा आरिफ हुसेन शेख ,मुस्तफा आरिफ हुसेन शेख ,बुशरा आरिफ हुसेन शेख,राजीक आरिफ हुसेन शेख ,अ.नं.2 स्वतासाठी व 1,3,4 चे ज.मु.म्हणुन
लिहुन घेणार – आरेफा हारुन पठाण दुय्यम निबंधक नाशिक 5 दस्त क्र.5636/2012 दि.28/06/2012 मोबदला र.रु.1089500/-,फ्लॅट नं.8
वरील प्रमाणे इसमांना विक्री केल्या असुन मिळकतीस “महारुद्र अपार्टमेंटस कंडोभिनियम” हे नाव दाखल केले.नोंद अर्ज सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे. सदर नोंदीवर दि.१२.१२.२०२५ रोजी हरकत प्राप्त मात्र ग्राम महसूल अधिकारी यांनी ऑनलाईन हरकत बजावल्याची तारीख १७.११.२०२५ भरली असल्याने ऑनलाईन हरकत भरण्याची तारीख भरता येत नाही मात्र पोस्टाने पाठविलेल्या नमुना ९ ची नोटीस हरकतदाराला उशिरा प्राप्त झाल्याने सदर हरकतीचा विचार करणे योग्य आहे मात्र इ फेरफार प्रणालीत हरकत भरता येत नसल्याने फेरनोंद घेतली.