Ferfar #39665 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/अ/3/प्लॉट/3
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डिड ऑफ अपार्टमेंट नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 5239/2025 दिनांक: 09/05/2025 दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये :2951000/-
लिहून देणार: 1) स्वाती संजय गायकवाड यांचे ज.मु.म्हणुन संजय मुरलीधर गायकवाड
लिहून घेणार: 1)अनिरुद्ध प्रमोद देवरे 2)रुपाली मच्छिंद्र थोरात उर्फ रुपाली अनिरुद्ध देवरे
यांनी सर्वे नंबर 117/अ/3/प्लॉट/3 वरील लक्ष्मी बळवंत संकुल मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅट क्रं-4, लिहून दिलेली मिळकत बिनशेती व बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली