सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39686 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
109/अ/1/2ब/17/प्लॉट/13ब
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विकसन करारनामा करून घेणार : 1) आरोह बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार योगेश कैलास हारक,अमिता राहुल चौधरी विकसन करारनामा करून देणार – 1) विद्या को ऑ हौ सोसा लि ना रोड तर्फे चेअरमन किरण मल्हारी रहाटळ 2) विद्या को ऑ हौ सोसा लि ना रोड तर्फे सेक्रेटरी विजय हरीभाऊ जाधव 3) विद्या को ऑ हौ सोसा लि ना रोड तर्फे सभासद भारती दिलीप हुसळे,दिलीप विष्णु हुसळे,बापुराव धोंडु देसाई,भारती मनोहर बर्वे,मुकेश मनोहर बर्वे, विजय हरीभाऊ जाधव,वीणा विजय जाधव, किरण मल्हारी रहाटळ,कै.जानकीराम सोनु भांबरे(मयत) तर्फे वारस 1)सुदीप जानकीराम भांबरे 2)जयदीप जानकीराम भांबरे,श्रीकांत रामचंद्र लाटकर, सुदीप जानकीराम भांबरे, कै.जानकीराम सोनु भांबरे(मयत) तर्फे वारस 1)सुदीप जानकीराम भांबरे 2)जयदीप जानकीराम भांबरे,गोकुळ दामु नांद्रे,विजय विठ्ठलराव मोरजकर विकसनकरारनामा दस्त क्रमांक : 9966/2025 सह.दुनिका. नाशिक 6 दिनांक 28/09/2025 मोबदला 22121700/- सं नं 109/अ/1/2ब/17/प्लॉट/13ब क्षेत्र 5.6300 आर चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र नोंदणीकृत विकसनकरारनामा नक्कल ,सुची 2 वरून केली असे