Ferfar #39695 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/1
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
मिनाक्षी शामराव हिरे रा. देवळाली - 2(खाता क्रमांक2904) यांचे सर्व्हे क्रमांक 160/1, क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी व त्यावरील बांधीव रो हाऊस नं.3 हे त्यांनी
लिहुन घेणार :
सारिका सुनिल ढिलोर ,सुनिल श्रीचंद ढिलोर - - -, (खाता क्रमांक :-12425)गट/सर्व्हे क्रमांक 160/1 क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10446 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.