सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39706 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/234/2025 दि.18/06/2026 चा आदेश आलेवरोन मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/329/2023 दि.27/03/2025 चा आदेश रद्द करण्यात आलेने सदरचे आदेशाप्रमाणे मौजे देवळाली 2 येथील मौजे देवळाली 2 येथील स.नं. 199/3/ब/2/प्लॉट/1 ते 29 या मिळकतीवरील मोहनलाल बंकटलाल गादिया यांचे नाव कमी करुन परेश संजय गादीया यांचे नाव दाखल केले.नोंद मा अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील आदेशावरोन केली.