Ferfar #39707 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/1
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 3399/2025 दिनांक: 26/03/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये :-2300000/-
लिहून देणार: 1)विजय रतन पाटील 2)सुनंदा विजय पाटील
लिहून घेणार: 1)पुष्पा प्रकाश कंदीलकर
यांनी सर्वे नंबर 224/1 वरील घरकुल रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं-बी-3 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.