सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39717 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
121/1/1अ/3/5/प्लॉट/5
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा , नाशिक लिहून देणार : भावेश लालजीभाई ठक्कर,सचिन लालजीभाई ठक्कर रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9268 दिनांक 15/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 12182000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/1/1अ/3/5/प्लॉट/5 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा यांचेकडील पत्र क्रमांक 488/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12182000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.