सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39721 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
112/1/2/12
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- मिलींद प्रभाकर ठाकुर रा. देवळाली - 2(खाता क्रमांक2936) यांचे सर्व्हे क्रमांक112/1/2/12, क्षेत्र 3.0500 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी लिहुन घेणार : दिपाली सुमित फड , (खाता क्रमांक :-12434)गट/सर्व्हे क्रमांक 112/1/2/12 बिगरशेती क्षेत्र 3.0500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10545 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13301112 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.