सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39726 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
121/अ/4/7/प्लॉट/9
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,हक्कसोडपत्राची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 3905/2026 दिनांक: 16/04/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2 लिहून देणार: 1) अतुल प्रदीप पुराणिक 2) योगेश प्रदीप पुराणिक लिहून घेणार: 1) ज्योत्सना प्रदीप पुराणिक यांनी सर्वे नंबर 121/अ/4/7/प्लॉट/9 वरील ड्रिम प्रेसिडेन्सी अ अपार्टमेंट मधील पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.16, हक्कसोड करुन दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.