Ferfar #39728 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/4/पै
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र क्र.जा क्र.मि.व्य.वि./वशि/602/2026 दि.29/10/2026 चे पत्र व प्लॅन दिलेवरोन देवळाली 2 येथील स.नं. 195/4/पै क्षेत्र 590.52 चौ.मी हे क्षेत्र कॉलनी रोडकडे करीता हस्तांतरण केल्याने भोगवटदार सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्रावरोन केली.