Ferfar #39731 · देवळाली - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2/6/सी/प्लॉट/2
- Talathi
- अमोल ओमप्रकाश तुरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : ना.रोड नागरी सह.पतसंस्था मर्या.ना.रोड
लिहून घेणार : संजय विष्णु मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 118/2/6/सी/प्लॉट/2 तपशिल : ना.रोड नागरी सह.पतसंस्था मर्या.ना.रोड कडुन कर्ज र.रु.1500000/- दि.4/10/2019 संजय विष्णु मोरे तळ मजल्यावरील फ्लॅट नं.3 साठी - 34686
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र 11076/2026 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.