सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39732 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
119/अ1/119ब/2/प्लॉट/1बी
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : चंद्रकांत जगन्नाथ बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 119/अ1/119ब/2/प्लॉट/1बी तपशिल : बँक ऑफ बडोदा कडुन कर्ज र.रु.4000000/-दि.14/8/2019 चंद्रकांत जगन्नाथ बोराडे,अमृता संजय लोळगे व संजय शामराव लोळगे साठी - 34501 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र 8822 दि 06/09/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.