सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39733 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/3/4/1/40/प्लॉट/38
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट,व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 12058/2024 दिनांक:18/11/2024 दुय्यम निबंधक नाशिक-2 मोबदला रक्कम रुपये:2500000/- लिहून देणार:1) राजेश मावजी पटेल लिहून घेणार:1)सुनिल शांतीलाल पोकार, यांनी सर्वे नंबर 122/3/4/1/40/प्लॉट/38 वरील श्रेया अपार्टमेंट मधील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नंबर 09, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव आहे.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.