सातबारा Watch

← देवळाली - 2

Ferfar #39736 · देवळाली - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/1/2/29/4/प्लॉट/4
Talathi
अमोल ओमप्रकाश तुरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : दि.बिझनेस को.ऑप.बँक लि., नाशिकरोड लिहून देणार : स्नेहा मंदार वैद्य,मंदार मधुकर वैद्य रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4050000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 122/1/2/29/4/प्लॉट/4 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.बिझनेस को.ऑप.बँक लि. यांचेकडील दि.02/11/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.