Ferfar #7902 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/अ/3/क/4
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
विकसन करारनामा करून घेणार : हारक पाटील कन्र्ट्कृक्शन तर्फे प्रोप्रायटर योगेश कैलास हारक
विकसन करारनामा करून देणार : शिवप्रेम को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., नाशिकरोड तर्फे चेअरमन बाबुराव फक्कडराव राजगिरे, शिवप्रेम को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., नाशिकरोड तर्फे सेक्रेटरी उमेश मधुकर झुटे, शिवप्रेम को. ऑप. हौसिंग सोसायटी लि., नाशिकरोडतर्फे सभासद 1) आयाज अकबर खान 2) संतोष सुधाकर झुटे3) नुरजहाँ खलिल शेख 4) अब्दुल सत्ताररहीम इलाही शेख 5) योगेश निवृत्ती शिंदे 6) जाकिर कादर शेख 7) प्रथमेश नितिन झुटे 8) खलिल कादर शेख 9) जाकिर कादर शेख 10) बाबुराव फक्कडराव राजगिरे 11) रोहिदास हरिशचंद्र कटारे 12) उमेश मधुकर झुटे 13) शोभा बाबुराव राजगिरे 14) सुमा कमलेश ठक्कर 15) आदम अब्दुल हमिद शेख 16) मधुकर गंगाराम झुटे 17) नुरनिसा सैय्यद अफसर 18) शौकत हुसेनजब्बार हुसैनकुरेशी 19) शांताराम रामदास बोराडे 20) प्रभाकर गंगाराम झुटे 21) अनिल झुंबरराव घाडगे 22) निर्मला रघुनाथ हगवणे 23) अब्दुल शकुर अब्दुल कादर शेख यांचे तर्फे जनरल मुखत्यार पत्र धारक म्हणून हिना अब्दुल शकुर शेख 24) माया अरुण हारक 25) पंडीत बाबुराव कोठुळे 26) विनोदकुमार वासु पुलीपरांबील 27) सुमन गणेश सोनवणे सर्व्हे नंबर 23/अ/3क/4 यांसी क्षेत्र 1133.00 चौ मी दस्त क्रमांक : 8548/2026 सह.दुनिका. नाशिक 2 दिनांक 17/08/2026 मोबदला 26589600 /- सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद नोंदणीकृत विकसनकरार नामा, अर्ज,प्रतिज्ञापत्र,इंडेक्स-2 वरून केली असे