Ferfar #7904 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1/ब/1/प्लॉट/25/1
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026लिहुन देणार:-
नागोराव विश्वनाथ फाळके च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. यांचे विकसनकर्ता व जनरल मुखत्यार म्हणुन श्री रेणुका बिल्डर्स तर्फे भागीदार कृष्णा भाऊसाहेब थेटे लिहुन देणार, नागोराव विश्वनाथ फाळके च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. यांचे विकसनकर्ता व जनरल मुखत्यार म्हणुन श्री रेणुका बिल्डर्स तर्फे भागीदार मयुर बाळासाहेब चौधरी लिहुन देणार, नागोराव विश्वनाथ फाळके यांचे विकसनकर्ता व जनरल मुखत्यार म्हणुन श्री रेणुका बिल्डर्स तर्फे भागीदार कृष्णा भाऊसाहेब थेटे संमती देणार ,नागोराव विश्वनाथ फाळके यांचे विकसनकर्ता व जनरल मुखत्यार म्हणुन श्री रेणुका बिल्डर्स तर्फे भागीदार मयुर बाळासाहेब चौधरी संमती देणार रा. विहीतगांव(खाता क्रमांक 562) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/1/ब/1/प्लॉट/25/1, बिगरशेती क्षेत्र 0.9572 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9572 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रमोद एकनाथ परदेशी ,स्वाती प्रमोद परदेशी (खाता क्रमांक :-2838)गट/सर्व्हे क्रमांक 19/1/ब/1/प्लॉट/25/1 बिगरशेती क्षेत्र 0.9572 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6075 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3348000/- घेऊन खरेदी दिली.परंतू गावी नोंद क्र 7791 या नोंदीने सदरची नोंद तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असुन मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 चा आदेश आलेने गावी नवीन फेरनोंद घेतली असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल सुची 2 व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंदीच्या आदेशांवरोन केली.