Ferfar #7916 · विहीतगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/5अ/6अ/5ब/6ब/2/2/प्लॉट/6
- Talathi
- किरण अशोकराव भामरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार:-
मोहम्मंद खालेद मोहम्मद गौस ,मौमीन मोहम्मद जफर मोहम्मद गौस रा. विहीतगांव(खाता क्रमांक762) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/5अ/6अ/5ब/6ब/2/2/प्लॉट/6, बिगरशेती क्षेत्र 1.1925 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1925 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जमील अब्दुल रशीद शेख ,जुनैद जलील शेख (खाता क्रमांक :-2845)गट/सर्व्हे क्रमांक 24/5अ/6अ/5ब/6ब/2/2/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 1.1925 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6976 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.परंतू गावी नोंद क्र 7817 या नोंदीने सदरची नोंद तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असुन मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 चा आदेश आलेने गावी नवीन फेरनोंद घेतली असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल सुची 2 व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंदीच्या आदेशांवरोन केली.