सातबारा Watch

← पिंपळगांव खांब

Ferfar #6923 · पिंपळगांव खांब

नाशिक, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79/8
Talathi
शितल रमेश पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 श्री.नामदेव सुकदेव बोराडे यांनी अर्ज दिला की, ते सज्ञान झाल्याने जमीन मिळकत स.न./ग.न 79/8 चे ७/१२ सदरी नामदेव सुकदेव बोराडे अपाक आई यमुना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.