सातबारा Watch

← नांदुर दसक

Ferfar #8845 · नांदुर दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
83/3/प्लॉट/12
Talathi
संतोष रतन अहिरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून घेणार -नाशिक महानगरपालिका नाशिक लिहूनदेणार—बबन हरी दिंडे - बाजूस दाखल सर्वे नंबर ला 83/3 प्लॉट 12 नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव लावणे कमी नाशिक महानगर पालिका नाशिक यांचे कडील अंतिम मंजुरी अभिन्यास पत्र क्र NMCB/LF/2025/APL/02582/ दि.11/10/2025 तसेच अंतिम मंजुरी नकशा व नाशिक महानगरपालिका नाशिक पत्र जा.क्र/मनपा/साबावि/पंचवटी/७८/२०२५दि.०८/०७२०२५ व हस्तांतरण दस्त ची नक्कल या वरून नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव लावणे कामी नोंद केली असे.