Ferfar #8848 · नांदुर दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/7/1/प्लॉट/10, 83/7/1/प्लॉट/11
- Talathi
- संतोष रतन अहिरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026लिहून घेणार -नाशिक महानगरपालिका नाशिक
लिहूनदेणार—बबन हरी दिंडे -
बाजूस दाखल सर्वे नंबर ला 83/7/1 प्लॉट 10,11 नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव लावणे कमी नाशिक महानगर पालिका नाशिक यांचे कडील अंतिम मंजुरी अभिन्यास पत्र क्र NMCB/LF/2025/APL/02581/ दि.11/10/2025 तसेच अंतिम मंजुरी नकशा व नाशिक महानगरपालिका नाशिक पत्र जा.क्र/मनपा/साबावि/पंचवटी/७७/२०२५दि.०८/०७२०२५ व हस्तांतरण दस्त ची नक्कल या वरून नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव लावणे कामी नोंद केली असे.