Ferfar #4620 · मानुर
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव
लिहुन घेणार : समाधान नामदेव माळोदे
यांनी सर्व्हे क्रमांक 77/3 वर फेरफार क्रमांक 3098 ने घेतलेला बोजा बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव र रु 5000/- दि.15/5/2014 व 70/8 वर फेरफार क्रमांक 3098 ने घेतलेला बोजा बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव र रु 5000/- दि.15/5/2014 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक आँफ महाराष्ट्र शाखा लाखलगाव यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.