Ferfar #4623 · मानुर
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नांदुर मानुर विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित तर्फे चेअरमन शामराव अनवट
गहाणखत लिहुन देणार : संदिप अर्जुन माळोदे रा. मानुर यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10983-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63/1/अ/1, 63/1/अ/2, 63/2/2, 63/4/2, 64/3 क्षेत्र 0.3950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप अर्जुन माळोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राधिका संदिप माळोदे - संमती देणार (खाता क्रमांक :- 1397) ,