Ferfar #4624 · मानुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/5
- Talathi
- संतोष रतन अहिरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक माडसांगवी
लिहून घेणार : संदीप दत्तु हांबरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 78/5 तपशिल : प्रमाणे संदीप दत्तु हांबरे यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या कडुन रक्कम रुपये 280000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3980
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक माडसांगवी यांचेकडील पत्र/ दाखला क्र MGB/MADSANGVI/5710/28/206-27 दि. 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.