Ferfar #32587 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 421/1/2/4पै/प्लॉट/75
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
लिहून देणार :- दत्तु विष्णु माळोदे,रामदास विष्णु माळोदे, लक्ष्मण विष्णु माळोदे
लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक
सदर मिळकत ग.नं. 421/1/2/4पै/प्लॉट/75 ओपनस्पेस या वर नाशिक महानगरपालिका नाशिक मिळकत व्यवस्थापन विभाग जा.क्र./मि.व्य./वशि/466/2026 दिनांक 21/08/2026 सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद. अर्ज.महानगर पालिका पत्र.करारनामा झॅरॉक्स प्रत्र,अंतिम अभिन्यास नक्कले वरुन केली असे