Ferfar #32602 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 91
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : आडगाव वि.का.से.सो मर्या आडगांव
लिहून घेणार : रामदास भिका शिंदे
यांनी गट क्रमांक 91 आडगांव वि.का.से.स.सो.डी. र.रु.900000 दि 20/08/2016 , र.रु900000/- दि.1/8/2008 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.