सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32603 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
509/2/प्लॉट/1
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 (डीड ऑफ अपार्टमेंट) दस्त क्र. 7753/2026, स.दु.नि.नाशिक-2, दिनांक 28/07/2026,मोबदला र.रु. 1700000/- लिहून देणार :- राजीव धर्मा महाजन लिहून घेणार:- घनश्याम गोविंद माळी सदर मिळकत ग.नं. 509/2/प्लॉट/1 यावरील श्री हरी श्रद्धा अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 09 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.