Ferfar #32611 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
(डीड ऑफ अपार्टमेंट)
दस्त क्र. 6032/2026, स.दु.नि.नाशिक-5, दिनांक 25/05/2026,मोबदला र.रु. 2550000/-
लिहून देणार :- विठ्ठल धोंडीराम पवार
लिहून घेणार:- प्रशांत प्रभाकर ठाकरे व रागीनी प्रशांत ठाकरे ऊर्फ रागीनी प्रविण धोंडगे
सदर मिळकत ग.नं. 285/8/प्लॉट नं/2 यावरील सिध्दीविनायक अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 18 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.
285/8/प्लॉट नं/2