Ferfar #32613 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 2464
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : आडगाव वि.का.से.सो.मर्या आडगांव
लिहून घेणार : जयश्री बालाजी मते
यांनी गट क्रमांक 2464 आडगाव वि.का.से.सो.कडुन रु 400000/- दिनांक 9/7/2004 ,रु 500000/- दिनांक 18/7/2005 , रु 500000/- दिनांक 18/7/2005 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.