सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32615 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
410/प्लॉट/2, 410/प्लॉट/6
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 (खरेदी) लिहुन देणार:- नितिन जव्हेरीलाल जैन (ए.यु.एफ) तर्फे कर्ता नितिन जव्हेरीलाल जैन ,मनोज जयकुमार टिबडेवाला ,सुनिल सुखराज जैन (ए.यु.एफ) तर्फे कर्ता सुनिल सुखराज जैन (खाता क्रमांक22956) यांचे गट क्रमांक 410/प्लॉट/2, बिगरशेती क्षेत्र 7.3251 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.6625 आर.चौ.मी हे त्यांनी गट क्रमांक410/प्लॉट/6, बिगरशेती क्षेत्र 6.1473 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0736 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिलीप बाबुराव वाणी , (खाता क्रमांक :-23639) गट क्रमांक 410/प्लॉट/2 बिगरशेती क्षेत्र 3.6625 आर.चौ.मी गट क्रमांक 410/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 3.0736आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8072/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.वरील फेरफार नोंद नंबर 31421 ने यापुर्वी करण्यात आली असून नोंद मंजुर झाली आहे.परंतु मा.दुय्यम निबंधक सह.दु. नि नाशिक 4 यांच्या कडील चुक दुरुस्ती दस्त क्र. 10215/2026 दिनांक 23/09/2026, र रु 0/-लिहुन देणार नितिन जव्हेरीलाल जैन (ए.यु.एफ) तर्फे कर्ता नितिन जव्हेरीलाल जैन ,मनोज जयकुमार टिबडेवाला ,सुनिल सुखराज जैन (ए.यु.एफ) तर्फे कर्ता सुनिल सुखराज जैन यांच्या अविभाज्य हिश्याची पुर्ण विक्री केली असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करुन लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे