Ferfar #32623 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 506/1/1/प्लॉट/8
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शााखा हाऊसिंग फायनॅन्स शाखा नाशिक,
लिहून देणार : राजेश रतनलाल सैनी , कौशल्या राजेश सैनी रो बंगलो 02 करीता यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11842/2024 दिनांक 07/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 7000000/- कर्ज घेऊन गट नंबर 506/1/1/प्लॉट/8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शााखा हाऊसिंग फायनॅन्स शाखा नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 238/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नाशिक कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग आरटीएस/कावि/310/2026 नाशिक दिनांक 18/09/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गावी फेरफार नं 30698 कलम 150 नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करुन नव्याने फेरफार नोद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.