सातबारा Watch

← आडगांव - 1

Ferfar #32625 · आडगांव - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
339/प्लॉट/9
Talathi
नितेश उखा निंबाळकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कॅनडा कॉर्नर नाशिक लिहून देणार : घनशाम गणपत कांबळे व सविता घनशाम कांबळे यावरील जैनम अपार्टमेंट मधील फ्लॅट नं 13 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 5934 2025दिनांक 20/05/2025 प्रमाणे रक्कम रुपये 620000/- कर्ज घेऊन गट नंबर 339/प्लॉट/9 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा कॅनडा कॉर्नर नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक 394/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.