Ferfar #32628 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 307/2/प्लॉट
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव ,
लिहून देणार : विलास लक्ष्मण निमसे गार्डन काउंटी को. ऑप. हौसिंग सोसायटी लि. मधील डी विंग मधील फ्लॅट नं 504 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10339/2026 दिनांक 30/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4260000/- कर्ज घेऊन गट नंबर 307/2/प्लॉट नं/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव यांचेकडील पत्र क्रमांक AD2/ADV/GEN/Chg Note/2026-2027 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4260000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
307/2/प्लॉट नं/1