Ferfar #32630 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 474/1/प्लॉट/58
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर चे.कोणार्क नगर दोन को.ऑप.हौ.सोसा तर्फे सभासद सुब्रतो प्रियरंजन बॅनर्जी, मे आर्यन मार्केटिंग प्रोप्रा.तर्फे विद्या सुब्रतो बॅनर्जी यांनी बँक ऑफ बडोदा शाखा त्रिमुर्ती चौक नाशिक यांचेकडून र.रु.8900000.00 कर्ज घेऊन परतफेड केल्याने दस्त क्र.10411/2026, स.दु.नि.नाशिक-2, दिनांक 08/10/2026 रोजी गहाणमुक्त दस्त करून दिल्याने बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2, गहाणमुक्त दस्ताच्या नकलेवरून केली असे.