Ferfar #32631 · आडगांव - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 474/1/प्लॉट/58
- Talathi
- नितेश उखा निंबाळकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर चे.कोणार्क नगर दोन को.ऑप.हौ.सोसा तर्फे सभासद सुब्रतो प्रियरंजन बॅनर्जी, मे आर्यन मार्केटिंग प्रोप्रा.तर्फे विद्या सुब्रतो बॅनर्जी यांनी इंडसइंड बँक लि.नाशिक यांचेकडून र.रु.2600000/- कर्ज घेऊन परतफेड केल्याने दस्त क्र.8694/2024, स.दु.नि.नाशिक-3, दिनांक 29/08/2024 रोजी गहाणमुक्त दस्त करून दिल्याने बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2, गहाणमुक्त दस्ताच्या नकलेवरून केली असे.